पाटोदा : छावा संघटनेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब जावळे यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या येवला शाखेच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय व जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास संजय सोमासे, गोरख संत, दत्तू सोनवणे, साईनाथ सोनवणे, संपत कदम, सुधाकर कदम, समाधान शिंदे, दिलीप कदम, हनुमान कुशारे, विठ्ठल कदम, गोकुळ सोनवणे, राजाराम जाधव उपस्थित होते.
शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST