शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 1:07 PM

स्थानिक नागरिकांना व जवळपासच्या गावांमधूील नागरिकांना एका जागेवर व कमी श्रमात, कमी खर्चात सर्व शासकीय दाखले व योजनांचा मिळण्यासाठी गंगापुर येथे शासनाच्या महाराजस्व अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला

ठळक मुद्देयोजनेतील लाभार्थी यांना साहाय्य चेकचे वाटप मान्यवारांच्या हस्ते करण्यात आलेनागरिकांनी येऊन आपल्या कामांची पूर्तता केली

नाशिक - स्थानिक नागरिकांना व जवळपासच्या गावांमधूील नागरिकांना एका जागेवर व कमी श्रमात, कमी खर्चात सर्व शासकीय दाखले व योजनांचा मिळण्यासाठी गंगापुर येथे शासनाच्या महाराजस्व अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार सीमा हिरे, नगरसेवक तथा शिवसेना गट नेते विलास शिंदे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना अनेक प्रकारचे दाखले व रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले.    गंगापूर व परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी असलेल्या महाराजस्व अभियानाला गंगापूर व आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येऊन आपल्या कामांची पूर्तता केली. गंगापूर, गोवर्धन, चांदशी, दरी, मातोरी, जलालपूर, गंगाव्हरे, सावरगाव, आनंदवल्ली आदी गावातील नागरिक कार्यक्र माला उपस्थित होते. यावेळी नागरिकांचे तयार असलेल्या रेशनकार्ड व दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच शासकीय योजनेतील लाभार्थी यांना साहाय्य चेकचे वाटप मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी येथे महसूल, तलाठी, आधारकार्ड, सामाजिक संस्था, आरोग्य,अंगणवाडी, पुरवठा विभाग,भूमी अभिलेख,एसटी विभाग आदी शासकीय विभागाचे कक्ष येथे स्थापित करण्यात आले होते. प्रत्येक विभागाची नागरिकांना योग्य माहिती मिळावी, अभियानात त्यांना दाखला,योजना,आधारकार्ड,रेशनकार्ड व यातील दुरु स्त्या, माहिती गावपातळीवर होण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन केले होते. याप्रसंगी तहसीलदार अनिल दौंडे, कृषी अधिकारी वाघ, मंडळ अधिकारी आर. काळे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारgangapur-acगंगापूर