शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:56 IST

वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ. विवेक सोनवणे यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले.

सिन्नर : शहरासह तालुक्यातील गावांमध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ. विवेक सोनवणे यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले.भल्या पहाटे नित्यनियमाने वृत्तपत्राच्या प्रती ग्राहकांना पोहोच करणारा विक्रेता अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत असतो. त्यांच्या आरोग्यासाठी माळेगाव येथील उद्योजक मारुती कुलकर्णी व सिन्नर येथील डॉ.विवेक सोनवणे यांनी विक्रेत्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेले आर्सेनिक अल्बम३० या औषधाचे प्रातिनिधिक स्वरूपात मनोज खैरे, अशोक उकाडे, गोरख दळवी, नितीन सोनवणे, सुरेश कपिले यांना वाटप करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य