शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:11 IST

महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी माझी इयत्ता पहिली उपक्रमांतर्गत शालेय साहित्य मोफत देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन फेडरेशनचे नेते विश्राम धनवटे यांनी केले.

एकलहरे : महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी माझी इयत्ता पहिली उपक्रमांतर्गत शालेय साहित्य मोफत देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन फेडरेशनचे नेते विश्राम धनवटे यांनी केले.  फेडरेशनचे दिवंगत नेते आर. सी. चौधरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आजही पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे धनवटे यांनी सांगितले. खरबंदा पार्क येथील संस्थेच्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष पोपटराव पेखळे, पंडितराव कुमावत, प्रताप भालके, ज्योती नटराजन, सुभाष काकड, पंडितराव पगार आदी मान्यवर उपस्थित होते.  माझी इयत्ता पहिली उपक्रमांतर्गत आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पाटी, दप्तर व गणवेश मोफत भेट देण्यात आले. इयत्ता चौथी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया सभासदांच्या पाल्यांना दिवंगत ज्येष्ठ नेते ग. रा. तांबोळी यांच्या स्मरणार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.यावेळी पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा जी. एच. वाघ, बाजीराव सगभोर यांनी घेतला. प्रास्ताविक संस्थेचे उपसभापती सोमनाथ भोर यांनी केले. स्वागत सुनील मालुंजकर यांनी केले. आभार अध्यक्ष पोपट पेखळे यांनी मानले. यावेळी प्रमोद घुले, अनवट, भालके, रघुनाथ ताजनपुरे, बापू गोराणे, भास्कर लांडगे, भरत गोळेसर, गुलाब आहेर, उत्तम गांगुर्डे, बळासाहेब गोसावी, उत्तम उशीर, शरद आहेर, पंडित डोळसे, दत्ता चौधरी, अलका काशिद, पूनम आहेर, सूर्यभान दळवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा