शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणे विद्यालयात विद्यार्थ्यांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:19 IST

कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयातील इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्यामध्ये तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मटकी, हरभरा यांचा समावेश आ

ठळक मुद्देगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना एक प्रकारचा आधारच मिळणार आहे.

कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयातील इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्यामध्ये तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मटकी, हरभरा यांचा समावेश आहे.या पोषण आहारांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास ४ किलो ५०० ग्रॅम तांदूळ, अर्धा किलो मूगडाळ, १७५ ग्रॅम तूरडाळ, १०० ग्रॅम मटकी व ४०० ग्रॅम हरभरा याचे ६१२ मुले व ५६० मुली अशा एकूण ११७२ विद्यार्थ्यांना या पोषण आहारांतर्गत धान्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स आधारे तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून गर्दी न करता टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध वाटप करण्यात आले. शासनाच्या वतीने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो, मात्र सध्या शाळांना सुट्टी असल्याने हा पोषण आहार खराब होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना वाटप करून तो सत्कारणी लागणार आहे, त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना एक प्रकारचा आधारच मिळणार आहे.- महंत सुकेणेकर बाबा, शालेय समिती अध्यक्ष, मौजे सुकेणे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी