शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद ‘वाढता वाढता वाढे’; किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 07:23 IST

बुधवारी नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. 

नाशिक : रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही  आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. 

हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी नाशिकमधील धर्मसभेनंतर रात्री उशिरा पुन्हा नाशिकचे साधू, महंत, अभ्यासक यांना आव्हान देत माध्यमांसमेार उत्तर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी त्यांनी किष्किंधा मुद्द्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी उत्तर कन्नड येथील गोकर्ण आणि आंध्रमधील तिरुमाला येथील हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा मिटला असून, आता केवळ नाशिकच्या अंजनेरी येथील जन्मस्थळाचा मुद्दा असून, हा वाददेखील आपण धर्मशास्त्राच्या आधारावर सिद्ध करून दाखवू, असा पुनरुच्चार गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे. 

करमाळ्यातील कुगावचाही दावासोलापूरचे सीताराम महाराज बल्लाळ यांनी पद्मपुराणातील ३३ व्या अध्यायाचा दाखला देत सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील बॅकवॉटरला असलेले कुगाव (कुर्मगाव) हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला आहे. कुगाव ग्रामपंचायतकडील सर्व पुरावे पुरातन काळातील पौराणिक ग्रंथातील आहेत व भीमामहात्म्य हा एकमेव ग्रंथ ब्रिटिश शासनाच्या काळात रजिस्टर केलेला आहे, असा दावा त्यानी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक