शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भगरीबाबांवर लघुपट प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:18 IST

लासलगाव : पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती

ठळक मुद्देभगरीबाबा मित्र मंडळाने सदरचा लघुपट प्रस्तुत केलेला आहे

लासलगांव : गुरूपोर्णिमेनिमित्त लासलगांव व पंचक्रशीतील नागरीकांचे आराध्यदैवत प. पू. भगरीबाबा यांचा लघुचित्रपट भगरीबाबा मंदिरात लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब चौधरी, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सचिव सुदीन टर्ले, माऊली बाबा, मधुकर सरोदे, संजय बिरार, प्रा. किशोर गोसावी आदी उपस्थित होते.प. पू. भगरीबाबा हे साईबाबा, गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन संत असून लासलगांव व पंचक्रशीतील जनतेचे श्रध्दास्थान आहे. भावी पिढीला प. पू. भगरीबाबांची ओळख व्हावी यासाठी बाबांचा जीवनगाथा लघुचित्रपट तयार करण्यात आला. सदर लघुपटाचे दिग्दर्शन राहुल बनकर, पटकथा आणि संवाद लेखन शिवाजी विसपुते, छायाचित्रण सुदर्शन हिरे व गौरव भोईटे यांनी केले असुन प. पू. भगरीबाबा मित्र मंडळाने सदरचा लघुपट प्रस्तुत केलेला आहे. या लघपटासाठी जेऊघाले वस्तीचे ग्रामस्थ, लासलगांव बाजार समिती व पंचक्र शीतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे. प. पू. भगरीबाबा यांचा जीवनगाथा लघुपटाच्या प्रिमियर शोसाठी लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक