शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य येथे आरोग्य तपासणीसह जंतूनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:28 IST

नांदूरवैद्य : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे बेलगाव कुर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका मंगला कणसे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे आदींनी घरोघरी जाऊन कुटुंबाची थर्मामीटरद्वारे तपासणी करत कोरोनाबाबत जनजागृती केली.

ठळक मुद्दे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत अंतर्गत युध्द पातळीवर कामे सुरु

नांदूरवैद्य : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे बेलगाव कुर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका मंगला कणसे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे आदींनी घरोघरी जाऊन कुटुंबाची थर्मामीटरद्वारे तपासणी करत कोरोनाबाबत जनजागृती केली.नाशिक शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठिकठिकाणी आरोग्य तपासणी तसेच जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून याच पाशर््वभूमीवर नांदूरवैद्य येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदूरवैद्य येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. सरकारने कोरोनापासून बचावासाठी आवश्यक आरोग्य सुविधांची उपाययोजना केली असून लोकसहभागातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे बेलगाव कुर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा शिंदे यांनी यावेळी जनजागृती करतांना सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी आता शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली असून यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका हे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. नांदूरवैद्य येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण गावात ट्रॅक्टरद्वारे जंतूनाशक औषधाची फवारणी ग्रामपंचायतीचे सरपझच अ‍ॅड चंद्रसेन रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच नितीन काजळे, सदस्य रवि काजळे, पोपटराव दिवटे, मनोहर काजळे आदींनी संपूर्ण गागावातून मंदिर परिसर तसेच मुख्य गल्ली चौक आदीं ठिकाणी फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.(२६ नांदूरवैद्य २, ३)नांदूरवैद्य येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कुटुंबाची तपासणी करतांना आरोग्यसेविका मंगला कणसे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, उपसरपंच नितीन काजळे, रवि काजळे. पोपटराव दिवटे व इतर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य