शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा सुरू करण्याबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:54 IST

येवला : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी तत्काळ प्रतिसाद दिला असून, पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम अ‍ॅपवर बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळा सुरू करण्याबाबत विविध अंगाने चर्चा झाली. आॅगस्ट अखेरपर्यंत शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देयेवला : पाडवी यांची कर्मचारी संघटनेसमवेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी तत्काळ प्रतिसाद दिला असून, पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम अ‍ॅपवर बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळा सुरू करण्याबाबत विविध अंगाने चर्चा झाली. आॅगस्ट अखेरपर्यंत शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.स्वच्छतागृहांची संख्या आणि स्थिती, इयत्ता पहिली ते पाचवीचे शिक्षण पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या गावातच देता येईल का? तसेच इयत्ता सहावी ते आठवीबाबत संपूर्ण अनिवासी शाळा चालवणे शक्य आहे का, याचाही विचार करावा. इयत्ता नववी ते बारावीचे निवासी वर्ग सुरू करणे शक्य असून, त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले.सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना शाळेवर पाठवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. त्याचप्रमाणे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, पाण्याची आणि निवासाची क्षमता, व्यवस्था तपासून पाहणे आवश्यक असल्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत आश्रमशाळा सुरु करणे शक्य नाही, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली. बैठकीचे नियोजन मंत्र्यांचे सचिव कैलास देवरे यांनी केले होते. सदर बैठकीस कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्र म गायकवाड, महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष राऊत,कार्याध्यक्ष सुभाष बावा आणि सरचिटणीस संजय जाधव उपस्थित होते.उपाययोजना करण्याची गरजकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आदिवासी आश्रमशाळा तत्काळ सुरु करणे शक्य नसून, त्याबाबत कर्मचारी संघटनेने आदिवासी विकासमंत्री पाडवी यांच्याकडे दि. १५ जून रोजी प्रस्ताव सादर केला होता.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन