शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे प्रकल्पप्रश्नावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:06 IST

नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा येथील मारु ती मंदिरात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे होते.

एकलहरे : नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा येथील मारु ती मंदिरात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे होते.  प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेश निरीक्षक रवींद्र पवार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, मोहन निंबाळकर, बाळासाहेब म्हस्के, दीपक वाघ, निवृत्ती अरिंगळे, गंगाधर धात्रक, प्रशांत म्हस्के, रामदास पाटील डुकरे, शानू निकम, संतू जगताप, राजू बिल्लाड, सुदाम ताजनपुरे, बाळासाहेब पवळे, लक्ष्मण मंडाले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी देवळाली मतदारसंघांतर्गत एकलहरे गटातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गटप्रमुख, गणप्रमुख, गावप्रमुख, वॉर्डप्रमुख यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी राजाराम धनवटे, विष्णुपंत म्हैसधुने, आसाराम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शानू निकम यांनी एकलहरे प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकल्प इतरत्र न हलविता आहे त्या जुन्या संचांचे नूतनीकरण करण्याविषयी बोला, असा आग्रह धरला. तसे निवेदनही देण्यात आले. एकलहरे प्रकल्पाचा मुद्दा वरिष्ठांच्या कानावर घालून वेळ पडल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मुंबईहून  आलेले प्रदेश निरीक्षक रवींद्र पवार यांनी दिला. कार्यक्रमास एकलहरे परिसरातील रहिवासी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले. आभार आसाराम शिंदे यांनी केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक