शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांसाठी चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:48 IST

२० किलोवॉटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या महावितरणच्या सर्व ग्राहकांना एप्रिल २०२० पासून केव्हीएएच बिलिंगप्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे

नाशिकरोड : २० किलोवॉटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या महावितरणच्या सर्व ग्राहकांना एप्रिल २०२० पासून केव्हीएएच बिलिंगप्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. याप्रणालीबाबत सिन्नर, दिंडोरी आणि इगतपुरी परिसरातील संबंधित ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते़सिन्नर पंचवटी हॉटेलमध्ये तसेच दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगाफाइन फार्मा येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़इगतपुरी परिसरातील ग्राहकांसाठी गोंदे दुमाला येथील सॅमसोनाइट साउथ एशिया, येथे चर्चासत्रात नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे यांनी मार्गदर्शन केले़ या चर्चासत्राला संबंधित ग्राहकांनी उपस्थित राहून नवीन बिलिंगप्रणालीची माहिती जाणून घेतली़२० किलोवॉटपेक्षा अधिक विद्युतभार असलेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांना सध्या केडब्ल्यूएचप्रणालीद्वारे बिलिंग केले जाते. मात्र एप्रिल २०२० पासून यात बदल होणार असून, केव्हीएएच बिलिंगप्रणाली लागू होणार आहे. त्यानुसार आवश्यक असणारे बदल, याप्रणालीचे फायदे, मिळणारा लाभ, प्रणालीबाबत ग्राहकांना असणाऱ्या शंका यासंदर्भात चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले़

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक