शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:30 IST

कांद्याचे भाव दररोज कोसळत असल्याने जिल्ह्णातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, यासाठी बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

नाशिक : कांद्याचे भाव दररोज कोसळत असल्याने जिल्ह्णातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, यासाठी बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. कांद्याच्या भावात सुधारणा होण्यासाठी वाहतूक खर्च आणि निर्यातीवर केंद्र सरकारकडून लवकरच सबसिडी देण्याचे आश्वासन सिंग यांनी दिले.गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या भावात रोज घसरण होत असून, कांदा विक्रीतून शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्णातील शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत असल्याने खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी राधामोहन सिंग यांची भेट घेतली. कांदा उत्पादक शेतकºयांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.  कांद्याच्या भावाबाबत सिंग यांनीही चिंता व्यक्त केली व लवकरच कांद्याच्या वाहतूक आणि निर्यातीवर सबसिडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :onionकांदाHemant Godseहेमंत गोडसे