शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडच्या ज्येष्ठ नागरिक समितीची नागरीप्रश्नी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 00:13 IST

मनमाड : येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.

ठळक मुद्देमुद्यांवर चर्चा करण्यात आली.

मनमाड : येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.कोरोनामुक्तीसाठी गावातील प्रमुख नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रमुख, व्यापारीबांधव आणि प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन सर्वांना मान्य होईल अशी एक नियमावली तयार करावी व त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच स्वच्छता अभियानांतर्गत सर्व जलकुंभाची स्वच्छता करण्यात यावी, वाघदर्डी धरणाच्या पीचिंगची दुरुस्ती करून भविष्यातील धोका टाळावा, शहरातील साफसफाईबाबत अधिक लक्ष देण्यात यावे, आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

मुख्याधिकारी यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, सचिव एस. एम. भाले, कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे, सदस्य आर. बी. ढेंगळे, गणपत पगारे, रामभाऊ गवळी, डॉ. एम. डी. बहादुरे, रत्नाकर कांबळे, वसंत महाले, एस. डी. देवकर, दिलीप आव्हाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक