शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

ऊर्जामंत्र्यांच्या आढावा बैठकीत सिन्नरच्या वीज समस्यांवर चर्चा

By admin | Updated: July 16, 2017 01:06 IST

सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न झाली. त्यात तालुक्यातील शहा येथील वीज उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत सिन्नरच्या वीज समस्यांबाबत चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागाच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी शहा येथे २२० के.व्ही. उपकेंद्र प्रस्तावित असून, ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेक यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर उपकेंद्राच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. शहा येथील नवीन २२० के. व्ही. ५० एमव्हीए ताकदीच्या उपकेंद्राचा प्रस्ताव महापारेषणने तांत्रिक योग्यता अहवालासह मुंबईच्या प्रधान कार्यालयात सादर केला आहे.