शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:30 IST

माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागामार्फत सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागामार्फत सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध विभागातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी फायर मॉक ड्रिल’ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आग लगण्याची कारणे, आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणणे, आग लागू नये म्हणून घेतले जाणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल अग्निशामक दलाचे अधिकारी राठोड यांनी माहिती दिली. अग्निशामक दल हे नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते आणि ते कसे वक्तशीर असते याचीही कल्पना त्यांनी दिली. विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये नक्की काय काळजी घ्यायची, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील लोकांना शिडीद्वारे खाली आणणे, धातू कापणे, कॉँक्र ीट तोडणे आदींचे प्रात्यिक्षक यावेळी दाखिवण्यात आले. अग्निशामक दलाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आग ज्या जागी लागली त्याची माहिती देणे, घटनास्थळी अडकलेल्या नागरीकांना वाचिवणे यासर्व बचाव कार्याचे प्रात्यिक्षक अग्निशामक दलाच्या पथकाने सर्व विद्यार्थ्यांना यावेळी दाखविण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अग्निशामक दलातील पथकाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.याप्रसंगी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनोजकुमार चकोर, गटनिदेशक अर्जुन नागरे, संजय झगडे यांच्यासह विविध विभागांचे शिल्प निदेशक, सेवकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकfire brigade puneपुणे अग्निशामक दल