शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सकाळे यांच्याविरुद्ध संचालक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:02 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले असून, सभापती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच माजी सभापती देवीदास पिंगळे गटातील संचालकांनी विद्यमान सभापती संपत सकाळे हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून त्याविरोधात निर्णय घेत असल्याचा ठपका ठेवून सकाळे यांचे सह्यांचे अधिकार काढावे यासाठी गुरुवारी दुपारी बाजार समिती सचिव अरुण काळे यांना लेखी पत्र दिले असल्याचे समजते.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले असून, सभापती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच माजी सभापती देवीदास पिंगळे गटातील संचालकांनी विद्यमान सभापती संपत सकाळे हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून त्याविरोधात निर्णय घेत असल्याचा ठपका ठेवून सकाळे यांचे सह्यांचे अधिकार काढावे यासाठी गुरुवारी दुपारी बाजार समिती सचिव अरुण काळे यांना लेखी पत्र दिले असल्याचे समजते. सदर पत्रावर १४ संचालकांच्या स्वाक्षरी असल्याचे एका संचालकांने सांगितले.दरम्यान, उद्या शुक्रवारी बाजार समिती संचालक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सकाळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पाठोपाठ आता सकाळे याच्यावरदेखील अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी पिंगळे गटातील संचालकांनी केल्याने अंतर्गत राजकारण पेटू लागले आहे.सकाळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तसेच त्यांचे सह्णांचे अधिकार काढल्यानंतर अन्य कोणा संचालकाकडे सह्यांचे अधिकार जाण्याची शक्यता आहे. त्यातच सकाळे हेदेखील राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला तर सभापतिपदी पुन्हा पिंगळे होणार असल्याचे काही संचालकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती