शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी नगरपंचायत करणार गणेश मूर्ती संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:59 IST

दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना काळजी घेण्यासाठी दिंडोरी नगरपंचायततर्फेनागरिकांनी गणारयाचे घरीच विसर्जन करावे असे आवाहन करण्यासोबतच विसर्जन रथद्वारे गणेश मूर्ती संकलन करण्यात येणार असून सुरक्षेसाठी या उपक्र मास प्रतिसाद देत जनतेने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.

ठळक मुद्दे नगरपंचायततर्फेगणेश विसर्जन रथ प्रत्येक गल्लीत फिरवला जाणार

दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना काळजी घेण्यासाठी दिंडोरी नगरपंचायततर्फेनागरिकांनी गणारयाचे घरीच विसर्जन करावे असे आवाहन करण्यासोबतच विसर्जन रथद्वारे गणेश मूर्ती संकलन करण्यात येणार असून सुरक्षेसाठी या उपक्र मास प्रतिसाद देत जनतेने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना संसर्ग वाढू नये यासाठी यावर्षी शक्यतो नदीत बंधाऱ्यात गणेश विसर्जन करू नये यासाठी प्रशासनाने आवाहन केले असून त्यादृष्टीने दिंडोरी नगरपंचायतने विविध पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे. दिंडोरी नगरपंचायततर्फे शक्यतो नागरिकांनी स्वत:च्या घरीच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. नगरपंचायततर्फेगणेश विसर्जन रथ प्रत्येक गल्लीत फिरवला जाणार असून ग्रामस्थांच्या त्यात गणेश मूर्ती संकलित करण्यात येणार आहे.तसेच शहरात रामेश्वरी बंधारा, ज्ञानदा क्लासेस जवळ, शिवाजी नगर, कादवा नगर अंगणवाडी, कोंगाई माता मंदिर निळवंडी रोड या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापित करण्यात आले असून तेथे गणेश मूर्ती संकलित करण्यात येणार आहे.शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करत प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीNashikनाशिक