शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

दिंडोरी येथील उद्योजक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:33 AM

दिंडोरी : नाशिक- कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाºया गाडीचे टायर फुटून गाडी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी येथील युवा उद्योजक अजिंक्य राजे ठार झाले.

दिंडोरी : नाशिक- कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाºया गाडीचे टायर फुटून गाडी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी येथील युवा उद्योजक अजिंक्य राजे ठार झाले.दिंडोरी येथील उद्योजक अजिंक्य संजय राजे (२८) हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकहून दिंडोरीला स्कॉर्पिओ क्र . एमच १५ बीएक्स १५२० गाडीने येत असताना हॉटेल राजयोग जवळील उताराला गाडीचे मागील टायर फुटून त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळली. त्यात अजिंक्य राजे हे गंभीर जखमी झाले. दिंडोरी पोलिसांच्या गस्त पथकाने त्यांना तातडीने दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयात नेले मात्र तेथे उपचार सुरू असताना मयत झाले. हे वृत्त समजताच दिंडोरी शहरातील नागरिकांनी ग्रामीण रु ग्णालयात धाव घेतली. अजिंक्य यांनी अल्पावधीत बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. श्री स्वामी समर्थ टॅक्सी युनियनचेअध्यक्ष संजय राजे यांचे ते पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व सात महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.दिंडोरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.