शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी : ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:01 IST

दिंडोरी : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रशासकीय तयारी सुरू असून, तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली.

ठळक मुद्देप्रशासकीय तयारी सुरू : ऐन थंडीत राजकीय उष्मा

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दि. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत (दि. २५ ते २७ डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत जनता इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असून, नामनिर्देशन माघारीची नोटीस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावी. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, कोशिंबे, खडक सुकेणे, गोळशी, गोंडेगाव, चिंचखेड, जोपुळ, देवसाने, पालखेड बंधारा, वणी खुर्द, सोनजांब, आंबाड, करंजखेड, बोपेगाव, हस्तेदुमाला, इंदोरे, गांडोळे, चाचडगाव, चौसाळे, परमोरी, पाडे, पांडाणे, वलखेड, वारे, वाघाड, अवनखेड, कुर्णोली, कोकणगाव बु., कोल्हेर, जोरण, पिंप्रीआंचला, पुणेगाव, बादगीचा पाडा, भनवड, माळे दुमाला, लोखंडेवाडी, वनारे, विळवंडी,पिंपळगाव केतकी, आंबे दिंडोरी, नाळेगाव, चंडिकापूर, दहिवी, महाजे, ओझे, मातेरेवाडी, कादवा म्हाळुंगी , फोपळवाडे, लखमापूर, मावडी, करंजाळी, तिसगाव, खेडगाव, जऊळके वणी, म्हेळुस्के, हातणोरे, शिंदवड, तिल्लोळी, तळेगाव वणी, पिंपळगाव धूम या सर्व ग्रामपंचायतींचे मतदान दि. १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल, अशी माहिती तहसीलदार पवार यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत