शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कॅम्प परिसरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:20 IST

आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भगूरमधून वृक्षदिंडी काढली होती. प्रारंभी शाळेच्या प्रांगणात वृक्षदिंडीचे पूजन शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, प्रितम आढाव, बापू वावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

देवळाली कॅम्प : आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भगूरमधून वृक्षदिंडी काढली होती.प्रारंभी शाळेच्या प्रांगणात वृक्षदिंडीचे पूजन शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, प्रितम आढाव, बापू वावरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह मधुसुदन गायकवाड, सहकार्यवाह अ. भि. कवडे, मुख्याध्यापक अ. रा. डावरे, पर्यवेक्षक अशोक बोराडे आदी यावेळी उपस्थित होते. नूतन विद्यामंदिर, नूतन प्राथमिक विद्यामंदिर व वासुदेव अथनी इंग्लिश मिडियमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विठ्ठल-रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत घोषणा देत भगूर गावातून रॅली काढली होती. रॅलीच्या समारोपप्रसंगी वनश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत गोडसे, नगरसेवक दीपक बलकवडे, मोहन करंजकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, भाजपा शहराध्यक्ष प्रसाद आडके, अनंता कापसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने चंद्रकांत गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीदत्त पेट्रोलियमच्या वतीने संचालक विद्या वावरे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटचे वाटप केले. यावेळी स. ध. महाले यांनी कीर्तनातून आषाढी वारीचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन वि. क. म्हसाळ, अनिल ढोकणे यांनी केले. आभार वि. अ. सानप यांनी मानले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSchoolशाळा