शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:26 IST

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात,‘वाचाल तर वाचाल’, ‘‘ग्रंथ हेच गुरु’ अशा घोषणा देत, पोस्टर हाती घेत ग्रंथदिंडी काढण्यात आली.

नाशिक : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात,‘वाचाल तर वाचाल’, ‘‘ग्रंथ हेच गुरु’ अशा घोषणा देत, पोस्टर हाती घेत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत शहरातील विविध शाळांनी सक्रिय सहभाग दिला होता. ग्रंथोत्सवाचा उद्घाटन समारंभ सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात दुपारी पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सावानाचे कार्यवाह श्रीकांत बेणी, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, अ‍ॅड. अभिजित बगदे, रामचंद्र काकड, उन्मेश गायधनी, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, आशिष डागा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना शीतल सांगळे म्हणाल्या की, सध्या सर्वांचे जीवन गतिमान होत चालले आहे, पण वाचन मागे पडत चालले आहे. नवसाहित्यिकांना संधी : दादाजी भुसे जिल्हा ग्रंथोत्सवांतर्गत होणाºया विविध कार्यक्र मांच्या माध्यमातून नव्या कवींना आपल्या भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची तसेच नव्या साहित्यिकांना आपली साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची चांगली संधी मिळते, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. औरंगाबादकर सभागृह येथे ग्रंथोत्सवांतर्गत आयोजित कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कवी शरद बोराडे, कमलाकर देसले, लक्ष्मण महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत श्रोत्यांना प्रभावित केले.

टॅग्स :Nashikनाशिकlibraryवाचनालय