शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

दिलीप म्हैसेकर यांनी पदभार स्वीकारला

By admin | Updated: August 19, 2016 00:53 IST

मुक्त विद्यापीठ : माणिकराव साळुंखे यांना निरोप

 नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे गुरु वारी कुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला. डॉ. साळुंखे यांनी म्हैसेकर यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. मुक्त विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू म्हणून डॉ. माणिकराव साळुंखे यांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला. कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी साळुंखे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. आज दुपारी कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केली. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या कार्यक्र मात विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. साळुंखे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिनेश भोंडे यांनीही अलीकडेच कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल उपकुलसचिव सुवर्णा चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कौशल्यधिष्ठित शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कील्बेस एज्युकेशन देण्याची मनोमन इच्छा होती. मात्र कौशल्यधिष्ठित शिक्षणावर अधिक काम करता आले नाही, अशी खंत प्रा. डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)