शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:18 IST

भारत सरकारच्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या आॅइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करीत असून, इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने पेट्रोल व इथेनॉल विभक्त होऊन वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात, अशी माहिती नाशिक डिस्ट्रीक्ट पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव : भारत सरकारच्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या आॅइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करीत असून, इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने पेट्रोल व इथेनॉल विभक्त होऊन वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात, अशी माहिती नाशिक डिस्ट्रीक्ट पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.  इथेनॉल हे पाण्याच्या संपर्कात आले तर त्याच्या रासायनिक गुणधर्मामुळे पेट्रोलपासून वेगळे होते. वाहनचालकाच्या पेट्रोल टाकीत सर्व्हिसिंग करताना पाणी जाण्याची शक्यता असते.  तसेच वातावरणातील आर्द्रतेमुळेसुद्धा पेट्रोल टाकी अल्पप्रमाणात वाफेच्या स्वरूपात पाणी इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या संपर्कात आल्याने इथेनॉल व पेट्रोल विभक्त होतात.  त्यामुळे वाहन चालू होत नाही व विविध समस्या निर्माण होतात. यात पेट्रोलमालकांचा काही दोष नसताना त्यांना दोषी धरून वाद घातले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.  जिल्हाधिकारी व आॅइल मार्केटिंगच्या संयुक्त बैठकीत याची माहिती देण्यात आली. पेट्रोलपंपाच्या भूमिगत पेट्रोल साठविण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आहे की नाही याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.पत्रकार परिषदेस संजय धोंडगे, कमलाकर चव्हाण, नरेंद्र शाह,  सुधीर खैरनार, महेश मालपुरे,  राजेश पवार, नाजिम शेख, नीलेश लोढा, सचिन हांडोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक