शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

वणी ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान, शस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:32 PM

वणी : वणी ग्रामीण रुग्गालयात बुधवार (दि.२०) ते शनिवार (दि.२३) जानेवारी या कालावधीत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेन्द्र बागुल यांनी दिली. 

ठळक मुद्दे वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग

वणी : वणी ग्रामीण रुग्गालयात बुधवार (दि.२०) ते शनिवार (दि.२३) जानेवारी या कालावधीत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेन्द्र बागुल यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहील्या दिवशी तपासणी दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया व अंतिम दिनी शस्त्रक्रीया झालेल्यांची तपासणी अशी क्रमवारी आहे. ॲपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, फिशर, भगंदर, गर्भपिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या व इतर शस्त्रक्रिया नामांकीत शल्यचिकीत्सकांकडुन करण्यात येणार आहे.बालरोग, स्त्री रोग, प्रसुती, दंतचिकीत्सक, बाधीकरण अस्थिरोग, दंतचिकीत्सक, कान, नाक, घसा अशा बाधितांवर उपचार करण्यात येणार आहे. वरखेडा, निगडोळ, पांडाणे, खेडगाव, वारे या प्राथमिक केन्द्राबरोबर वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.डॉ. सुजित कोशीरे, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. कपील आहेर,डॉ. रत्ना रावखंडे, डॉ. पी. डी. गांडाळ या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत शिबीरास उपस्थिती राहण्याचे आवाहन डॉ. राजेन्द्र बागुल यांनी केले आहे.(१८ वणी)

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल