शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

सिन्नर एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी धोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:36 IST

सिन्नर : एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची २०२१ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी सचिन धोंगडे यांची तर ...

सिन्नर : एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची २०२१ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी सचिन धोंगडे यांची तर कार्याध्यक्षपदी दीपक डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  विभागीय निरीक्षक तथा विभागीय सचिव देवा सांगळे, शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे यांच्या अध्यक्षतेखाली दत्तमंदिर प्रांगणात एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची बैठक पार पडली. बैठकीत कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये सचिन धोंगडे (अध्यक्ष), दीपक डोंगरे (कार्याध्यक्ष) दता चव्हाण, परेश वाघ, संजय सोनवणे, श्याम पोरजे (उपाध्यक्ष), सचिन सांगळे, संदीप नागरे, वसंत सानप (सचिव), दयानंद बैरागी (कोषाध्यक्ष), सचिन सी. सांगळे (सह कोषाध्यक्ष), निलेश कर्पे (प्रसिद्धी सचिव), पी. एस. वाघ (संघटक सचिव), अर्चना पांगारकर (महिला प्रतिनिधी), लोकेश चांगले, डी. डी. उगले, जी. जे, घुगे, एस. के, सानप (प्रमुख सल्लागार), सोमा पगार, विश्वास गीते (विभागीय पदाधिकारी) आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक