शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
2
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
3
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
4
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
5
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
6
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
7
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
8
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
9
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
10
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
11
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
12
"पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून दे...", माजी खेळाडूचं बाबरला आव्हान अन् बोचरी टीका
13
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
14
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
15
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
16
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
17
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
18
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
19
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
20
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला

गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी वटार परिसर फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 4:41 PM

वटार : साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी एक अर्धपीठ मानले जाणाºया गडाकडे पायी जाणाºया नंदुरबारकडील भक्तांची रीघ लागली आहे. सप्तशृंगी माता की जय, जय अंबेचा जयघोष भगवे झेंडे खांद्यावर घेत हातात डफ वाजवित जाणाºया भाविकांमुळे वटार परिसर भाविकांनी फुलला आहे.

ठळक मुद्देभाविकांच्या गर्दीमुळे गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे. तरु णाईचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने भक्त मोठ्या उत्साहात प्रसादाचा आस्वाद घेत ‘मायना गड वना’ या गाण्यावर ठेका घेत गडाची वाट चालत आहेत.

वटार : साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी एक अर्धपीठ मानले जाणाºया गडाकडे पायी जाणाºया नंदुरबारकडील भक्तांची रीघ लागली आहे. सप्तशृंगी माता की जय, जय अंबेचा जयघोष भगवे झेंडे खांद्यावर घेत हातात डफ वाजवित जाणाºया भाविकांमुळे वटार परिसर भाविकांनी फुलला आहे.श्रद्धा व भक्तीच्या प्रवाहात सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी नंदुरबार, साक्र ी, शहादा व परिसरातील भाविकांनी सप्तशृंगगडाकडे जाण्याची वाट धरली आहे. उन्हात अनवाणी पायांनी चालणारे भाविक गावात येताच पिण्याच्या पाण्याची, हातपाय धुण्याची व चहाची सोय केली आहे. यामध्ये गावातील स्वयंसेवक सालाबादप्रमाणे आपले काम करतात. गेल्या वीस वर्षांपासून गावात येणाºया भाविकांसाठी गावात भंडारा चालू असून, प्रत्येक पायी जाणाºया भाविकाला प्रसाद दिला जात आहे. रणरणत्या उन्हात आबालवृद्ध जिवाची पर्वा न करता एक एक पाउल पुढे सरकणाºया भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद जणू काही नवी ऊर्जा निर्माण करतो. गेल्या वीस वर्षांपासून न चुकता भंडाºयाची सोय भाविकांसाठी करतात.