शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून देवगाव रस्ता अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:30 IST

येवला तालुक्यातील मानोरी ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे आणि बाभळींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मानोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला.

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे आणि बाभळींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मानोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या नसून केवळ काट्यांमुळे रहदारी करणे दिवसेंदिवस अवघड होते चालले होते. थोड्याच दिवसांत टमाट्याची तोडणी सुरू होणार असून, ऐन पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती दयनीय होत असते. रस्त्याला पूर्ण चिखलाचे स्वरूप प्राप्त होते . त्यात या काटेरी झुडपामुळे चारचाकी वाहने बाजूला घेण्याचा कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने तीन किलोमीटर चा रस्ता लोकसहभागातून मोकळा करण्यात आला.यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके, साहेबराव शेळके , दत्तात्रय शेळके,आण्णा शेळके , वासुदेव शेळके,बाळू शेळके,दशरथ वावधाने, तात्या वावधाने,करण वावधाने, नितीन शेळके, शंकर तिपायले, जगन शेळके, बबन वावधाने,धनंजय शेळके,रामनाथ शेळके,लक्ष्मण शेळके,दत्तू वावधाने, संतोष शेळके, श्रावण शेळके, सचिन शेळके, तान्हाजी वावधाने, रमेश तळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक