शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या बागलाण तालुक्याला प्रधानमंत्री सडक योजनेतून होणार १३ कोटींची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:55 IST

नाशिक : बागलाण विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे १३ कोटींची रस्त्यांची कामे मंजूर झाल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.आमदार दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या कक्षात शुक्रवारी (दि.३) बागलाण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आढावा घेऊन कामे जलदगतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात ...

ठळक मुद्दे१३ कोटींची रस्त्यांची कामे मंजूर बागलाण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आढावा

नाशिक : बागलाण विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे १३ कोटींची रस्त्यांची कामे मंजूर झाल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.आमदार दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या कक्षात शुक्रवारी (दि.३) बागलाण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आढावा घेऊन कामे जलदगतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये सभापती यतिन पगार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस. पी. राजगुरू आदी उपस्थित होते. बागलाण मतदारसंघात रामा २७ ते आसखेडा वाघळे श्रीपूरवडे टिंग्री हिंदळबारी रस्ता ( ५ कोटी ७८ लाख) रामा-२७ पिंपळदर दºहाणे खमताणे नवे निरपूर चौधाणे रस्ता (४ कोटी ९९ लाख) व रामा-७ आव्हाटी भंडारपाडा भाक्षी ते रामा-२७ रस्ता (२ कोटी ८७ लाख) अशी सुमारे साडेतेरा कोेटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे यावेळी विजय पाटील यांनी सांगिले. ही कामे तत्काळ गती देऊन पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार दीपिका चव्हाण यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.

 

टॅग्स :Nashikनाशिक