शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

देवदरीत विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:06 IST

येवला : तालुक्यातील धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळ असणार्‍या देवदरी येथील मंदिर परिसरात शिवाज्ञा करियर अकॅडमीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देअरण्यवाचन, पक्षी निरीक्षण, जैवविविधता यातून विद्यार्थ्यांना वनपरिक्षण अभ्यास व्हावा या हेतू.

येवला : तालुक्यातील धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळ असणार्‍या देवदरी येथील मंदिर परिसरात शिवाज्ञा करियर अकॅडमीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील संपूर्ण कचरा व कागद जमा करून त्याची विल्हेवाट लावली. अरण्यवाचन, पक्षी निरीक्षण, जैवविविधता यातून विद्यार्थ्यांना वनपरिक्षण अभ्यास व्हावा या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन अकॅडमीने केले होते.अकॅडमी संचालक रामकृष्ण कोंढरे यांनी यावेळी विविध दुर्मिळ व आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती दिली. तसेच वन्यजीव व प्राण्याचे संरक्षण करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. याप्रसंगी शिक्षक बाळकृष्ण शिंदे, शैलेश पंडोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाStudentविद्यार्थी