शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:42 IST

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीची बैठक डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचा तसेच प्रत्येक विश्वस्ताने सव्वा लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीची बैठक डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचा तसेच प्रत्येक विश्वस्ताने सव्वा लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.काळाराम मंदिराजवळील वारकरी भवनात झालेल्या बैठकीस संस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड आणि विद्यमान अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांच्यासह जिल्हाभरातील दीडशेहून अधिक कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी उपस्थित होते. जीर्णोद्धार समितीच्या जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यातील सदस्यांनी ५१ हजार रुपये निधी या कामासाठी देण्याचा ठरावही बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. बैठकीस पुंडलिकरव थेटे, दामोदर महाराज गावले, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, दत्तू पा. डुकरे, दत्ताकाका गडाख, चंदू आहेर, एकनाथ गोळेसर, श्रावण महाराज अहिरे, रामू अण्णा निफाडे, माणिकराव देशमुख, नामदेव पाटील गाढवे, विष्णू थेटे, दामोदर आव्हाड आदींचा समावेश होता.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेTempleमंदिर