शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाऱ्या रिक्षाचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:42 IST

अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणाºया पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

नाशिक : अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणाºया पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़  गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के़ डी़ पाटील यांना रिक्षातून परिसराची रेकी करून घरफोडी करणाºया संशयितांची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कोल्हे, पोलीस हवालदार देसले, ढगे, सुपले यांनी रेकी करणाºया रिक्षाचा (एमएच १५, झेड ८१६९) चा क्रमांक मिळवून पाळत ठेवली़ यानंतर रिक्षाचालक संशयित दुर्गेश दिलीप गवळी (२७, रा़ काकड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली़  संशयित गवळीसह दोन विधीसंघर्षित संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक एचपी कंपनीचा लॅपटॉप, पाच एचपी कंपनीचे कॉम्प्युटर, प्रिंटर, पाच युपीएस, स्कॅनर, दोन होम थिएटर, चार मोबाइल, एक स्प्लेंडर दुचाकी, अ‍ॅटो रिक्षा, १३ स्पोर्ट सायकल असा तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़  पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा