शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

वर्षभरानंतरही वेतन कराराचे पैसे नाहीत

By admin | Updated: May 22, 2014 00:20 IST

२७ रोजी धरणे : बस कर्मचार्‍यांचे पुन्हा आंदोलन

२७ रोजी धरणे : बस कर्मचार्‍यांचे पुन्हा आंदोलननाशिक : वेतनवाढ जाहीर झाल्यापासून एक वर्ष होत आले असतानाही वाढीव रक्कम न दिल्याने तसेच विविध मागण्यांसाठी परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा राज्यस्तरीय आंदोलनाचा निर्णय घेतल्याने शहरातील वाहतूक पुन्हा प्रभावित होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोनदिवसीय आंदोलनात प्रथम दि. २७ रोजी विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात येणार आहेत. वेतन कराराच्या मागण्या आणि बैठकातील निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या उपायांचीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष असून, त्याविरोधातच हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.याबरोबरच वेतनकरारास एक वर्ष होऊनही वाढीव वेतनाच्या थकबाकीची रक्कम न देणे, १० टक्के महागाई भत्ता देणे, एक दिवसाचे आंदोलन केल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनातून आठ दिवसांचे वेतन वसूल करणे, अवैध खासगी वाहतुकीवर सक्षम नियंत्रण नसणे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय शासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ४ जून रोजी आझाद मैदान, मुंबई येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. या दोन्ही आंदोलनांसाठी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने या दोन्ही दिवशी प्रवासी वाहतूक प्रभावित होऊ शकते. कामगारांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण आणि हनुमंत ताटे यांनी कळविले आहे.शासन, प्रशासनच जबाबदारशासनाकडे महामंडळास देय असलेले १८४० कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. याशिवाय इतर राज्यांप्रमाणे राज्य शासन महामंडळाला आर्थिक मदतही देत नाही याची कल्पना शासनाला दिलेली आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी वाहतूक प्रभावित झाली आणि प्रवाशांना त्रास झाला तर त्याची जबाबदारी शासन आणि महामंडळ प्रशासनावर असेल.- प्रमोद भालेकर (पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटना)