शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने जिल्हा परिषद शाळेला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:12 IST

जळगाव नेऊर : क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत देशमानेचे विद्यमान सदस्य संजय खैरनार यांनी जिल्हा परिषद शाळेला ३३ हजार रुपये भेट दिले.

ठळक मुद्देलोकवर्गणीतून जिल्हा परीषद शाळेचे दुमजली बांधकाम चालू आहे.

जळगाव नेऊर : क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत देशमानेचे विद्यमान सदस्य संजय खैरनार यांनी जिल्हा परिषद शाळेला ३३ हजार रुपये भेट दिले.गावातील जिल्हा परिषद शाळा इमारतीची अवस्था खूप बिकट झाली होती. जिल्हा परिषद नाशिक व इंम्फती फाउंडेशन, देशमाने ग्रामस्थ यांच्या लोकवर्गणीतून जिल्हा परीषद शाळेचे दुमजली बांधकाम चालू आहे. आपणही या शाळेचे देणे लागतो या उद्देशाने संजय खैरनार यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ३३ हजार रुपये शालेय बांधकामासाठी मदत दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनारसे, शालेय समितीचे अध्यक्ष गणेश दुघड, सरपंच प्रमोद दुघड, सुनील खैरनार, शरद बागुल, नानासाहेब जगताप, भगवान खरात, विनोद बागुल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाSocialसामाजिक