शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली  कॅम्पला गुदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:38 IST

चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

ठळक मुद्देवाहने जळाली : लाखोंचा माल जळाला

देवळाली कॅम्प : येथील चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. गुदामाला आग लावल्याच्या संशयावरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारणवाडी येथील पुंडलिक नागनाथ जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. भाजीपाल्याचे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी घरासमोरील मुल्ला अ‍ॅँड मुल्ला यांच्या मालकीच्या जागेत ४० बाय २० फुटाचे दोन पत्र्याचे शेड उभारले आहेत.गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जाधव यांच्या भाजीपाला ठेवण्याच्या साहित्याच्या गुदामाला आग लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्वरित छावणी परिषदेच्या अग्निशामक केंद्रास कळविण्यात आले.मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन्ही पत्र्याचेशेड, प्लॅस्टिकचे १०० कॅरेट, हजारो रुपये किमतीचा लसूण, कांदा, इंडिका कार (एमएच ०४ बीडी ३७२७), दोन दुचाकी, लाकडाचे दरवाजे, खिडक्या आदी साहित्य व वस्तू जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल चार तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.गुन्हा दाखलआगीमध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. याबाबत गुदामाचे मालक पुंडलिक नागनाथ जाधव यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सुरेश रघुनाथ कुसाळकर याने अज्ञात व्यक्तीच्या मदतीने गुदामाला आग लावल्याची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfireआग