शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:11 IST

नाशिक: अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वतीने मंगळवारी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणां विरोधात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून शासनाला निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमागण्यांकरिता निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

नाशिक: अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वतीने मंगळवारी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणां विरोधात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून शासनाला निवेदन सादर केले.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व विभागात रिक्त पदांवर नियमित भरती सुरु करा, अंशकालीन व कंत्राटी कर्मचाºयांचे सेवा तात्काळ नियमीत करा, स्वच्छ भारत मिशन अर्तगत राज्यातील ३००० कर्मचाºयांचे पाणीपुरवठा विभागाचे सेवा समाप्तीचे आदेश मागे घ्या, सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील खाजगी कंत्राटीकरण रद्द करा, श्रमिक कामगार कर्मचारी कायद्यातील हानीकारक धोरण रद्द करा, प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षण प्रणाली मागे घ्या, वाढती महागाई नियंत्रनात आणा, सातवा वेतन आयोग खंड दुसरा सत्वर प्रकाशित करा, कोविड योध्दांचे सुरक्षिततेसाठी पुरेशी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे पुरवठा करून स्वंतत्र्य वैद्यकीय व्यवस्थासह केंद्र व राज्य सरकारकडून 50 लक्ष लाभ जिल्हा परिषदचे सर्व कर्मचाºयांना लागू करा, महागाई भत्ता गोठवण्याचे धोरण रद्द करून जुलै २०१९ पासून महागाई भत्ता फरक मंजुर करा, ग्रामस्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, मैल कामगार, कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांचे सेवा व वेतन विषयक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावा आदी मागण्यांकरिता निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा अध्यक्ष अरुण आहेर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पवार, डॉ. भगवान पाटील, मंगला भवार, उदय लोखंडे, संजय बावीस्कर, रविंद्र आंधळे,सचिन विंचुरकर, भगवान बच्छाव , विनया महाले, योगेश गोळेसर, यासीन सैय्यद, नंदू सोनवणे व सर्व संलग्न कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदStrikeसंप