शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संघटनांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:02 IST

कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकामगार धोरणाचा निषेध : विविध मागण्यांसाठी ठिकठिकाण आंदोलन

नाशिक : कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी हुतात्मा स्मारकाबाहेर गेटवर तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी असंघटित कामगार आणि सामान्य नागरिकांना दरमहा ७५०० रु पये आर्थिक मदत, मनरेगा मजुरांना ५०० रुपये, किमान वेतन व प्रत्येकी २०० दिवस काम द्या, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक ना शासकीय कर्मचारी दर्जा द्या, राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लॉकडाऊन काळातील कामगारांना संपूर्ण वेतन द्या, एलआयचे खासगीकरण रोखा, यांसह अन्य मागण्यांसाठी निदर्शने करण्यातआली.यावेळी सीटूचे डॉ. डी. एल. कराड, आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, व्ही. डी. धनवटे, सुनंदा जरांडे, श्यामसुंदर जोशी, अरु ण आहेर, मंगल भवर, विजय महाले, महादेव खुडे, मोहन देशपांडे, अरु ण म्हस्के, सीताराम ठोंबरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन