शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:08 IST

नाशिकरोड : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ व विरोधात नाशिक परिमंडळातील वीज कामगार, अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज भवनसमोर काळा दिवस पाळून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.

नाशिकरोड : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ व विरोधात नाशिक परिमंडळातील वीज कामगार, अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज भवनसमोर काळा दिवस पाळून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.ऊर्जा मंत्रालयाने सध्याच्या विद्युत कायद्यामध्ये सुधारणा करून विद्युत (सुधारणा) बिल-२०२० या नावाने नवीन प्रारूप प्रसिद्ध केले आहे. या कायद्यामुळे राज्य सरकारचे व सरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार हिरावले जाऊन ते सर्व अधिकार केंद्र सरकारच्या पातळीवर करण्याचे प्रावधान आहे. हे बिल राज्याकरिता, वीजग्राहक, शेतकरी, सामान्य जनतेच्या हिताचे नाही. या कारणास्तव देशातील वीज कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी सोमवार, दि.१ जून रोजी या बिलाला विरोध करत ते बिल रद्द करण्याच्या मागणीकरिता काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवून काळा दिवस पाळला.नाशिकरोड येथील विद्युत भवनसमोर सोमवारी वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून काळा दिवस पाळला. यावेळी वर्कस फेडरेशन, इंजिनिअर असोशिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार काँग्रेस आदी संघटनाचे व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, महेश कदम, अतुल आगळे, सतीश पाटील, राजू नागपुरे, भास्कर सातव आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक