शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएसटी बचाव कृती समितीतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 01:10 IST

एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देनिवेदन : संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

नाशिक : एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे जिल्ह्यात बारा हजार सभासद आहेत. पतसंस्थेत करोडो रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्षांना अटक झाली असून, कर्मचाऱ्यांना दिलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या तीन वर्षांच्या फरकाच्या रकमेचा सर्व संचालकांनी सामूहिकरीत्या गैरकारभार केला आहे. त्याची चौकशी सुरू असून, याबाबत संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेच्या संपूर्ण आर्थिक कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर दशरथ जारस, के. के. अहिरे, आर. डी. निकम, पुरु षोत्तम रकिबे, रोहित गांगुर्डे, साहेबराव कुटे, बाळासाहेब सोनवणे, श्याम पाटील, संग्राम करंजकर, दिनेश अहिरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन