शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे भागवत विरोधात नाशिकमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:02 IST

नाशिक : भारतीय लष्करावर केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी यासाठी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.‘लष्कराचा अपमान करणाºया भागवताचा धिक्कार असो, माफी मागा, माफी मागा’ असे फलक हातात घेवून जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. ...

ठळक मुद्दे ‘आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन, शिपाई होईन, ऐटीत चालीन’

नाशिक : भारतीय लष्करावर केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी यासाठी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.‘लष्कराचा अपमान करणाºया भागवताचा धिक्कार असो, माफी मागा, माफी मागा’ असे फलक हातात घेवून जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. देशाासाठी लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास अवघ्या तीन दिवसात लष्कर उभारण्याची क्षमता राष्टÑीय स्वयंसेवक संघात आहे. लष्कराला जवान तयार करण्यास ६ ते ७ महिने लागतात तेच काम संघ महिनाभरात करेल असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य भारतीय जवानांचे अपमान करणारे असल्याचा आरोप करीत करण्यात आलेल्या या आंदोलनात भागवत यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. ‘आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन, शिपाई होईन, ऐटीत चालीन’ या बालकवितेसारखे वक्तव्य संघचालक मोहन भागवत करीत असल्याची टिका शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. या आंदोलनात अ‍ॅड. चिन्मय गाढे, योगेश निसाळ, अमोल आव्हाड, शिवराज ओबेरॉय, रोहन नाहिरे, विशाल कोशिरे, किरण मानके, दीपक पाटील, डॉ. संदीप चव्हाण, विशाल तायडे, निलेश क र्डक, सचिन बिडकर, प्रफुल्ल पाटील, संतोष भुजबळ, भुषण गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक