शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या सुरू करण्यासाठी सटाण्यात महाविकास आघाडीचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:05 IST

सटाणा:बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करून कांद्याचे लिलाव पूर्ववत करावे या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली .

ठळक मुद्देगेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या बंद

सटाणा:बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करून कांद्याचे लिलाव पूर्ववत करावे या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली .गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत . यामुळे शेतमालचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. बाजार समित्या बंद असल्यामुळे कांदा विक्री करता आला नाही . परिणामी हातात पैसा नसल्यामुळे मार्च अखेरीसचे व्यवहार पूर्ण करता आले नाही . वीज बिले देखील भरता आले नाही . तसेच विक्रीसाठी शेतात काढून ठेवलेला कांदा प्रचंड उन्हामुळे खराब होत आहे. अशा कोंडीत सापलेल्या शेतकर्‍याला मुक्त करण्यासाठी शासनाने तत्काळ बाजार लिलाव सुरू करावेत या मागणीसाठी आज गुरुवारी (दि.1)येथील तहसील कार्यालयासमोर कोंग्रेसचे शराध्यक्ष किशोर कदम ,राष्ट्रवादी कोंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ ,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे ,माजी शहरप्रमुख शरद शेवाळे यांनी गळ्यात कांदा माळ घालून तहसील कार्यालयासमोर चालू करा ,चालू करा ,बाजार समित्या चालू करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनाची दखल घेत तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सटाणा व नामपुर बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क साधून 5 एप्रिल पासून शेतमालचे लिलाव सुरू करण्याच्या सूचना दिल्या.फोटो कप्शन ; कांदा लिलावासाठी बाजार समित्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सटाणा येथील तहसील आवारात कांद्याच्या माळा घालून निदर्शने करतांना महाविकास आघाडीचे पदाधिकारी

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड