शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला झोनच्या स्थगितीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:57 IST

महापालिकेने शहर फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार केले असले तरी ते शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत मंजूर झालेले नाही. त्यामुळे फेरीवाला झोनला स्थगिती द्यावी तसेच रहदारी आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणीच फेरीवाला क्षेत्र म्हणजे हॉकर्स झोन तयार करावेत, या मागणीसाठी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने बुधवारी (दि.२०) राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.

नाशिक : महापालिकेने शहर फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार केले असले तरी ते शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत मंजूर झालेले नाही. त्यामुळे फेरीवाला झोनला स्थगिती द्यावी तसेच रहदारी आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणीच फेरीवाला क्षेत्र म्हणजे हॉकर्स झोन तयार करावेत, या मागणीसाठी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने बुधवारी (दि.२०) राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.महापालिकेने १५ मार्च २०१६ च्या महासभेत हॉकर्स झोन मंजूर केले आहेत, परंतु तो फेरी समितीच्या संमतीशिवाय हे क्षेत्र असून त्यामुळे त्याला तातडीने स्थगिती द्यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय महापालिकेने शहर फेरीवाला समिती गठित केली आहे. परंतु या समितीच्या बैठका नियमित होत नाहीत. तसेच समितीत झालेले ठराव, इतिवृत्त सभासदांपर्यंत पोहोचत नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्व हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची नव्याने बायोमेट्रिक नोंदणी करण्यात यावी, तसेच फेरीवाला क्षेत्रातील विक्रेत्यांकडून शुल्क वसुलीचा निर्णय शहर फेरीवाला समितीमध्ये चर्चा करून झाला पाहिजे. तोपर्यंत महापालिकेने अतिक्रमण हटाव कारवाई अंतर्गत जप्त केलेला माल परत द्यावा, अशा मागण्या युनियनने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. निदर्शनात सुनील संधानशिव, नीलेश कुसमोडे, जावेद शेख, जयाबाई पटेल, नारायण धामणे व चंद्रकला पारवे यांच्यासह अन्य फेरीवाला व्यावसायिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजार