शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:51 IST

शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आली.

येवला : शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास शहर काजी रफीउद्दीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहराध्यक्ष अजहर शेख यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. निदर्शने करून नंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी अजिज शेख, प्रा. अर्जुन कोकाटे, शशिकांत जगताप, दौलत गाडे, रेखा साबळे, आशा आहेर, रंजना पठारे यांनी आपल्या भाषणातून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.  यावेळी तालुकाध्यक्ष पगारे म्हणाले, संविधान जाळणे म्हणजेच लोकशाहीला जाळणे, लोकांच्या मनात विष पेरणाऱ्या देशद्रोहांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे भारतीयत्व रद्द करा, अशी मागणी पगारे यांनी केली.  यावेळी विधाता आहिरे, दत्तू वाघ, अहमजा मन्सुरी, आकाश घोडेराव, बाळू सोनवणे, बाळू आहिरे, विनोद त्रिभुवन, वसंत घोडेराव, सुरेश धिवर, संतोष वाघ, कांतिलाल पठारे, राजेंद्र गायकवाड, श्रीधर आहिरे, कांताबाई गरु ड, शोभा उबाळे, शोभा घोडेराव आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिक