शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात वनवासी कल्याण आश्रमाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:30 IST

राज्य सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, जनजाती समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही.

नाशिक : जनजाती समाजाच्या विविध मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.गोल्फ क्लब मैदानावर दिवसभर धरणे धरल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, जनजाती समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही. या समाजाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी राज्यातील बोगस आदिवासींची चौकशी करणे, वनहक्क कायद्यानुसार सामूहिक वनाधिकार बहाल करण्याच्या प्रक्रियेस गती देणे, आदिम जमातीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने हालचाली करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, जनजाती समाजाच्या विविध परंपरांचे डॉक्युमेंटेशन करणे, जनजाती क्रांतिकारकांची स्मारके उभारणे, जनजातींचे विस्थापन रोखणे, आदिवासींच्या योजना राबविण्यात दिरंगाई करणाºयांवर कारवाई करणे, जनजाती विद्यार्थ्यांचे भत्ते, शिष्यवृत्ती शुल्काचे प्रश्न तातडीने निकाली काढणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यपातळीवर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशााराही देण्यात आला आहे. वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या विकासासंदर्भातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून नाशिकमध्येही धरणे धरण्यात आले. या आंदोलनात भा. का. खांडवी, जयराम चौधरी, रमेश गायकवाड, रामदास गावित आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक