शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:19 IST

इंदिरानगर : येथील गजानन महाराज मार्गावरील चौकामध्ये वाढते अपघात लक्षात घेता तातडीने झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे

ठळक मुद्देचार्वाक चौकात वाहनांना नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही

इंदिरानगर : येथील गजानन महाराज मार्गावरील चौकामध्ये वाढते अपघात लक्षात घेता तातडीने झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहेइंदिरानगर मधील गजानन महाराज मार्ग हा हा सर्वात जुना व मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यालगत महारुद्र कॉलनी अरुणोदय सोसायटी जिल्हा परिषद कॉलनी देवदत्त सोसायटी मानस कॉलनी सिद्धिविनायक सोसायटी मोदकेश्वर कॉलनी शास्त्रीनगर कमोद नगर सह विविध अपार्टमेंट व सोसायटी आहेत त्यामुळे आणि शहरात येजा करण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून ओळख असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते परंतु गजानन महाराज मंदिरा समोर, मोदकेश्वर चौक, चार्वाक चौक या चौकात वाहनांना नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडतात तसेच हमरीतुमरी होऊन हाणामारीच्या घटनाही घडतात त्याची दखल घेत तातडीने सदर चौकात झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात यावे अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहेचौकट : या चौकात सुद्धा मारावे झेब्रा क्रॉसिंग पट्टे सावरकर चौक, बापू बंगला, राजे छत्रपती चौक, पिंगळे चौक, भगवती चौक, श्रीराम चौक, सह परिसरातील चौकांना

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस