शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धुळगावला नळाद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:09 IST

ग्रामस्थांचे निवेदन : परिसरात पाणी व चारा टंचाई

ठळक मुद्दे मागील वर्षापासुन परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती आहे.

जळगाव नेऊर : धुळगाव येथील वाडी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करून नळाद्वारे पाणी देण्याची मागणी धुळगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडित्के यांना ग्रामस्थांच्या वतीने कॉग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षापासुन परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून चालु खरीप हंगाम सुरु आहे परंतु अजुनही चांगल्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने वाडी वस्त्यावर पाईपलाईन करु न नळाद्वारे पाणी द्यावे व गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रसंगी नारायण मोरे, वाल्मीक गायकवाड, बाबुराव मांजरे, युवराज गायकवाड ,ज्ञानेश्वर भोसले, अशोक गायकवाड, सोमनाथ गायकवाड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी