शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:35 IST

मानोरी : राज्यातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच रखडलेली पोलीस भरती तात्काळ सुरू करण्याची मागणी लासलगाव अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कलीम पठाण यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यात आले.

मानोरी : राज्यातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच रखडलेली पोलीस भरती तात्काळ सुरू करण्याची मागणी लासलगाव अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कलीम पठाण यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यात आले. तसेच याच काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगल्या प्रकारे भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले असून ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून शेतकरी वर्गाला दिलासा देणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच रखडलेली पोलीस भरती देखील तात्काळ सुरू करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षणGovernmentसरकार