शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळला शासकीय सेवेत घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:39 IST

ओझर : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटु दत्तु भोकनळ याला शासकिय सेवेत वर्ग एक च्या पदावर थेट नियुक्त करावी अशा आशयाचे निवेदन माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले.

ओझर : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटु दत्तु भोकनळ यांना शासकिय सेवेत वर्ग एक च्या पदावर थेट नियुक्त करावी अशा आशयाचे निवेदन माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले. यावेळी राऊत यांनी याबाबत तातडीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. यावेळी भोकनळ देखील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा केंद्र सरकारा अर्जुन पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित दत्तु भोकनळ यांनी रोईंग या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. याबद्दल भोकनळ यांना केंद्र व राज्य शासनाने पुरस्कार सन्मानित केलेले आहे. ज्या वेळी भोकनळ याला पुरस्कार दिले त्याचवेळी त्याला त्याला शासकिय सेवेत वर्ग एक च्या श्रेणीत सामावुन घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २०१६ मध्ये आॅलंप्मिक स्पर्धत भोकनळ याने १३ वे स्थान पटकावले तर २०१८ मध्येआशियाई स्पर्धत सुवर्ण पदक पटकावले होते. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकाने भोकनळ यांना अनुक्रमे अर्जुन व शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित देखील केले होते. याबाबत भोकनळ यांनी कदम यांची भेट घेत निवेदन दिले. 

टॅग्स :Nashikनाशिक