शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पेठची औद्योगिक वसाहत सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:14 IST

पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे स्थानिक रोजगाराची कोणतीही व्यवस्था नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ हा आदिवासी बहुल तालुका असल्याने स्थानिक रोजगाराची कोणतीही व्यवस्था नाही. गत ३० वर्षापासून पेठ येथील औद्योगिक वसाहत धुळखात पडली असून महाराष्ट्र व गुजरात राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही वसाहत असून सध्या दळणवळण व पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने येथे छोटे मोठे उद्योग सुरू करून स्थानिक रोजगाराला चालना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, आमदार सुनिल भूसारा, पेठ तालुका युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीश गावीत आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक