शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

करंजीत मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:56 IST

सायखेडा : सिन्नर ते करंजी मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देशाळा-कॉलेजला जाण्यासाठी गैरसोय

सायखेडा : सिन्नर ते करंजी मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.करंजी, तामसवाडी, तारुखेडले, खानगाव, मांजरगाव या गावच्या विद्यार्थ्यांची बस बंद असल्याने शाळा-कॉलेजला जाण्यासाठी गैरसोय झाली. बस सुविधा उपलब्ध नसल्याने ६० ते ७० मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले. यावेळी शरद शिंदे, प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, सिन्नर तालुका उपाध्यक्ष सुनील जगताप, तालुकाध्यक्ष अमोल ब्राह्मणे, संपर्कप्रमुख किशोर शिंदे, रोहित वैद्य, अविनाश सांगळे, संदीप लोंढे, ऋषिकेश वाघ, रोहन पगारे, गणेश आव्हाड आदी उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत सदर बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन काळे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपStudentविद्यार्थी