शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन आरक्षित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:22 IST

कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,कळवण तालुक्यातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना या पुनंद व चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनवर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने धरण लाभशेत्रातील व उजव्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहणाº्या गावांना पिण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून नाले ओढ कोरड्याठाक पडल्या आहेत.पिकांना व पिण्याच्या पाण्याचा भीषण टंचाई जाणवणार आहे, चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन पाळे, मानूर ,भेंडी, निवाणे, दह्याने, कळवण खु आदी गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पुनंद धरणातून सुळे उजवा व डावा काळ्यवातून रब्बी हंगामा साठी तीन आवर्तन नियोजित करून उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी एक व आवश्यक भासल्यास दुसरे आवर्तनाचे नियोजन करून पाणी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार जे पी गावित, मोहन जाधव, हेमंत पाटील, बाळासाहेब गागुर्डे, नाना देवरे, हरी पाटील, अविनाश शेवाळे, अजय पगार, अविनाश शेवाळे, वैभव जाधव, रवी गुंजाळ, राजू बागुल, ज्योतिराव शेवाळे, राकेश वाघ, नाथू आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प